Home महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयआयएम, नागपूर येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयआयएम, नागपूर येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर हिट रेसिलियन्स अँड सस्टेनेबल कुलिंग’चे उद्घाटन दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आले.

Chief Minister Devendra Fadnavis inaugurated the ‘Center of Excellence for Heat Resilience and Sustainable Cooling’ at IIM, Nagpur via video conferencing.

हवामानबदल या संकटाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला, विशेषतः अल्प भूधारक शेतकऱ्यांना बसत आहे. अतिउष्णतेच्या संकटावर उपाययोजना करण्यासाठी तसेच ‘उष्णता प्रतिसादक्षम व शाश्वत शीतकरणासाठी सेंटर फॉर एक्सलेन्स’चा शुभारंभ करण्यात आला असून हे केंद्र भविष्यात राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेचा भाग म्हणून कार्यरत होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

#राज्यआपत्तीव्यवस्थापनसंस्था

#SIDM

error: Content is protected !!
Exit mobile version