Home नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणारी अभिमानास्पद कामगिरी

नंदुरबार जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणारी अभिमानास्पद कामगिरी

A proud achievement that brightens the name of Nandurbar district

आदिवासी विकास विभागांतर्गत नंदुरबार येथील मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलचे गणित शिक्षक श्री. जयकुमार शर्मा यांची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या Fulbright Teaching Excellence and Achievement Fellowship साठी निवड झाली आहे.

शिक्षण क्षेत्रातील ही उल्लेखनीय यशस्वी कामगिरी नंदुरबारसाठी गौरवास्पद ठरली आहे.

(CollectorOfficeNandurbar)

#FulbrightFellowship#ProudMoment#EducationExcellence#TeachersOfIndia

error: Content is protected !!
Exit mobile version