जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे. जखमींवर अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून 18 जखमींना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली व आवश्यक उपचार तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.

#Nandurbar#AccidentUpdate#EmergencyResponse#SchoolBusAccident#Akkalkuwa#Molgav#DisasterManagement#StaySafe