राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कायदेशीर, आरोग्यविषयक व पुनर्वसनाशी संबंधित प्रश्नांचा सर्वंकष विचार करून स्वतंत्र व प्रभावी एकल महिला धोरण तयार करण्यात येत आहे.
हे धोरण अधिक व्यापक, लोकाभिमुख व वास्तवाधिष्ठित करण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक, एकल महिला, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, तज्ञ व्यक्ती तसेच संबंधित विभागातील अधिकारी यांनी आपले अभिप्राय व सूचना नोंदवाव्यात.
https://forms.gle/HdJmTQtBtYn8Y1ni9
आपल्या सूचना व अभिप्रायातून एकल महिलांसाठी अधिक सक्षम, समावेशक आणि परिणामकारक धोरण घडविण्यास हातभार लावा.
#EkalMahilaDhoran#SingleWomenPolicy#WomenEmpowerment#MahilaVikas#GenderEquality#WomenRights#PublicParticipation#PolicyMaking#MaharashtraGovernment#WomenAndChildDevelopment#SocialJustice#InclusiveDevelopment#Nandurbar#MahilaSashaktikaran#CitizenParticipation#WomenSupport#EmpoweredWomen#StrongerTogether#Maharashtra#GovernmentInitiative
