
भक्तीसागर येथे वारकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या आपत्कालीन कक्षाची त्यांनी पाहणी केली. आयसीयू मध्ये दाखल असलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची काळजीपूर्वक विचारपूस केली व डॉक्टरांना आवश्यक सूचना दिल्या.
याप्रसंगी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, आमदार राजू खरे, पंढरपूर नगराध्यक्ष प्रणिता भालके, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
#पंढरपूरवारी२०२६#आषाढीएकादशी#आषाढीवारी#पंढरीचीवारी#पंढरपूर#वारकरी#महाराष्ट्रशासन#वारी#pandharpurwari2026#pandharpurdiaries