Home शहादा नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर

नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर

0
Always ready to serve the citizens.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, शहादा शहरातील परिस्थिती सामान्य करण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी युध्दपातळीवर काम करत आहेत. शहरातील साचलेले पाणी, गाळ आणि कचरा काढण्याचे काम प्रगतिपथावर आहे. नागरी सुविधा पूर्ववत करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

#ShahadaMunicipality#HeavyRain#DisasterManagement#CommunityFirst#Shahada