Home नंदुरबार जिल्हा अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची खबरदारी

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची खबरदारी

0
Important precautions in view of heavy rainfall

भारतीय हवामान विभागाने जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून, नंदुरबार जिल्ह्यासाठी संभाव्य परिणाम लक्षात घेता SDRF चे एक विशेष पथक पूर्वतैनात करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

#Nandurbar#Jalgaon#Nashik#Dhule#RedAlert#SDRF#HeavyRain#StaySafe#MaharashtraGovt