
ॲथलेटिक्स, शूटिंग, टेबल टेनिस, बॉक्सिंग आणि कुस्ती या क्रीडा प्रकारांसाठी निवड चाचणी आयोजित करण्यात येणार असून, प्रत्येक क्रीडा प्रकारात सुमारे २० खेळाडूंची निवड केली जाणार आहे. इच्छुक खेळाडूंनी https://docs.google.com/…/1FAIpQLSeeVvJ…/viewform या लिंकवर १० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी पुढील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा मार्क धरमाई – ८८९८०९०९०७. प्रीती टेमघरे – ९०२९२५०२६८, अभिजीत गुरव – ८१०८६१४९११, मनीषा गारगोटे – ८२०८३७२०३४, तसेच ई-मेल: mishanlakshvedhmumsub@gmail.com यावर संपर्क साधावा.