Home शैक्षणिक पायाभूत शिक्षणअभ्यासक्रम – 2024 इ. 1 ली. प्रशिक्षण -2025 एक प्रेरणादायी अनुभव!

पायाभूत शिक्षणअभ्यासक्रम – 2024 इ. 1 ली. प्रशिक्षण -2025 एक प्रेरणादायी अनुभव!

Basic Education Curriculum - 2024 etc. 1st Lt. Training -2025 An inspiring experience!

ागील ३ दिवस गुणवंत, उपक्रमशील व प्रेरणादायी शिक्षकांनी

इयत्ता पहिलीच्या प्रशिक्षणात कृतीयुक्त प्रात्यक्षिके सादर केली.

मुख्य वैशिष्ट्ये:

अक्षरओळख

संख्याज्ञान

चित्र-वाचन

खेळत शिकवणे

समूह कृती

अनुभवाधारित शिक्षण

या सादरीकरणांतून अध्यापनाची नवी दृष्टी, नवकल्पना व ऊर्जा मिळाली!

सहभागी शिक्षकांनी प्रभावी अध्यापनासाठी प्रेरणा घेतली व नवे मार्ग आत्मसात केले.

हे प्रशिक्षण म्हणजे गुणवत्ता, सर्जनशीलता व शिक्षकी निपुणतेचा सुंदर संगम!

#FoundationalLiteracy#NEP2020#ShikshanachiNaviDisha#TeacherTraining#NandurbarEducation#FLN#FoundationalYears

error: Content is protected !!
Exit mobile version