Home महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवन परिसरातील...

राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या सिंहासनारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

Before presenting the state budget, Chief Minister Devendra Fadnavis today paid tribute by offering a wreath at the enthroned statue of Chhatrapati Shivaji Maharaj in the Vidhan Bhavan premises.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वित्त राज्यमंत्री ॲड्. आशिष जयस्वाल यांच्यासह मंत्रिमंडळातील तसेच विधानसभा, विधानपरिषद सदस्य उपस्थित होते.

#अर्थसंकल्पीयअधिवेशन

#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६

#Budget

#MahaBudgetSession

#MahaBudgetSession2026

error: Content is protected !!
Exit mobile version