
डिस्प्ले ऑफ इंडीजीनस टीएनटी टेक्नोलॉजी प्लांट, डिस्प्ले ऑफ इंडीजीनस आरडीएक्स टेक्नोलॉजी प्लांटची पाहणी केली.यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री उदय सामंत, निबे ग्रुपचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर गणेश निबे व इतर मान्यवर उपस्थित होते.