Home महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ॲन्टोरा एनर्जी चे मुख्य कार्यकारी अधिकारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ॲन्टोरा एनर्जी चे मुख्य कार्यकारी अधिकारी

Chief Minister Devendra Fadnavis and CEO of Antora Energy

अँड्र्यू पोनेक यांच्यात सौर आणि पवन ऊर्जेचे शून्य-कार्बन औद्योगिक उष्णता व वीजेत रूपांतर करणाऱ्या थर्मल ऊर्जा साठवण उपायांवर चर्चा झाली, ज्यामुळे महाराष्ट्राच्या स्वच्छ व शाश्वत औद्योगिक विकासाला चालना मिळेल.

error: Content is protected !!
Exit mobile version