मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ॲन्टोरा एनर्जी चे मुख्य कार्यकारी अधिकारी
3
Chief Minister Devendra Fadnavis and CEO of Antora Energy
अँड्र्यू पोनेक यांच्यात सौर आणि पवन ऊर्जेचे शून्य-कार्बन औद्योगिक उष्णता व वीजेत रूपांतर करणाऱ्या थर्मल ऊर्जा साठवण उपायांवर चर्चा झाली, ज्यामुळे महाराष्ट्राच्या स्वच्छ व शाश्वत औद्योगिक विकासाला चालना मिळेल.