
Chief Minister Devendra Fadnavis cast his vote for Ward No. 15 for the Nagpur Municipal Corporation general elections. धरमपेठ हिंदी उच्च प्राथमिक शाळेच्या आदर्श महिला मतदान केंद्रावर त्यांनी मातोश्री सरिता फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मतदान केले.
#महानगरपालिका
#निवडणूक_२०२६
#मतदान