नवी दिल्ली: मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आणि थोर समाजसुधारक ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
