Home शैक्षणिक तोरनमाळ महोत्सव 2026 साठी आकर्षक Logo Design तयार करा

तोरनमाळ महोत्सव 2026 साठी आकर्षक Logo Design तयार करा

7
Create an attractive logo design for Toranmal Festival 2026

जिंका आकर्षक बक्षीस आणि तुमचा लोगो बनेल उत्सवाची ओळख!

डिझाईन पाठवण्याची अंतिम तारीख: 6 फेब्रुवारी

वेळ: संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत

ई-मेल: toranmalfestival@gmail.com

फाईल: लोगो (मराठी व इंग्लिश)

अधिक माहितीसाठी संपर्क: WhatsApp: 7620468034

आजच सहभागी व्हा आणि तुमची कला जगासमोर आणा!

#ToranmalFestival2026#LogoDesignCompetition#MarathiCreativity

#DesignContest#FestivalLogo#CreativeMarathi#GraphicDesignIndia

#Toranmal