(तळोदा) तळोदा तालुक्यातील मोरवड येथे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते मोरवड येथील जिल्हा परिषद शाळेचे प्रांगणात पेसा योजने अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.(Nandurbar News)
पेसा योजने अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप
यावेळी मोरवड गावाचे सरपंच अक्षदा वळवी, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाडवी, पेसाअध्यक्ष गोपी वळवी, शाळा समिती अध्यक्ष कलुसिंग पाडवी, पोलीस पाटील अशोक पाडवी, मंदा वळवी, प्रवीण वळवी, रतिलाल पाडवी, रवींद्र ठाकरे, नगरसेवक सुभाष चौधरी, नगरसेवक गौरव वाणी, नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी भाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश वळवी, विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे, राजू भोई, गिरीश मराठे, अनिल भोई, पंकज जैन, शाखा अभियंता सुधाकर चौरे, नरेंद्र बागले, दरबार पाडवी, दारासिंग वसावे, योगेश पाडवी, ग्रामसेवक शेख आदींसह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. (नंदुरबार न्युज)