Home आरोग्य जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा दुर्गम पाड्यांना पायी प्रवास करून थेट संवाद!

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा दुर्गम पाड्यांना पायी प्रवास करून थेट संवाद!

District Collector Dr. Mittali Sethi's live interaction by traveling on foot to remote villages!

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी #तोरणमाळ (ता. #अक्राणी) जवळील #केलापाणी, #कालापाणी#लेहंगापाणी या दुर्गम पाड्यांना पायी प्रवास करून भेट दिली.

थेट संवाद, योजनांची माहिती आणि आरोग्य सुविधांची पाहणी!

नागरिकांशी संवाद साधून शासन योजनांचा लाभ मिळतो आहे का? याची माहिती घेतली.

आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा आणि जल जीवन मिशन योजनांचा आढावा घेतला.

यांची होती उपस्थिती…

मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे

जल जीवन मिशन कार्यकारी अभियंता अजय पाटील

अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमितकुमार पाटील

अक्राणीचे सहाय्यक वनसंरक्षक महेश चव्हाण

तोरणमाळचे वनक्षेत्रपाल महेश चव्हाण

प्रशासन जनतेच्या सेवेसाठी सज्ज!

#नंदुरबार#तोरणमाळ#जनतेसाठीप्रशासन#समाधानयात्रा#दुर्गमभागातप्रशासन#महाराष्ट्रशासन

error: Content is protected !!
Exit mobile version