Home नंदुरबार जिल्हा 24 मार्चला जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निमुर्लन समितीची बैठक

24 मार्चला जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निमुर्लन समितीची बैठक

District-level corruption prevention committee meeting on March 24

(नंदुरबार)

शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध प्राप्त होणाऱ्या तक्रारीबाबत पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त भ्रष्टाचार निर्मुलन समितीची त्रैमासिक बैठक आयोजित करण्यात येत असून, ही बैठक जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 24 मार्च, 2025 रोजी दुपारी 1-00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

0000000000

error: Content is protected !!
Exit mobile version