महाराष्ट्र अफवांना बळी पडू नका! March 30, 2026 Don't fall for rumors! जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. घाबरून खरेदी टाळा व शासनाच्या अधिकृत माहितीनरच विश्वास ठेवा. #NoPanic#StayInformed#FuelSupply#Nandurbar