Home नोकरी-करिअर स्वप्नातील नोकरी की सायबर जाळं?

स्वप्नातील नोकरी की सायबर जाळं?

Dream job or cybercrime?

खोट्या नोकरीच्या आमिषाने भारतीय तरुणांची फसवणूक करून त्यांना परदेशात सायबर स्कॅममध्ये अडकवलं जातंय. फसवणूक टाळा — पडताळणी करा!

तक्रार नोंदवा: www.mhcyber.gov.in | सायबर हेल्पलाईन: १९४५

हम बेवकूफ नहीं बनेंगे!

#MaharashtraCyber#ScamAlert#StaySafe#DigitalSafety

error: Content is protected !!
Exit mobile version