Home महाराष्ट्र राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार विधानपरिषदेच्या सभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार विधानपरिषदेच्या सभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम

Election schedule for the post of Speaker of the Legislative Council as per the orders of Governor C.P. Radhakrishnan

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज जाहीर केला. यासाठी 19 डिसेंबर 2024 रोजी मतदान होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सभापती पद रिक्त झाले होते. या पदासाठी 19 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी अर्ज करता येणार आहे. त्यानंतर त्या अर्जांची छाननी होणार असल्याचे श्रीमती गोऱ्हे यांनी यावेळी जाहीर केले.

#हिवाळीअधिवेशन२०२४

#WinterSession2024

#WinterAssemblySession2024

error: Content is protected !!
Exit mobile version