महाराष्ट्र खात्री सुरक्षिततेची, जबाबदारी आमची! December 27, 2025 Ensuring safety is our responsibility! महाराष्ट्र पोलीस नेहमी नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर आहेत. मात्र आपत्कालीन काळात तुम्ही ११२ डायल करायला विसरू नका. #आपले_मपो #डायल_११२