महाराष्ट्र एमएमआर क्षेत्रात ‘इंटिग्रेटेड ग्रीन डेटा सेंटर पार्क’ आणि ‘एआय कॉम्प्युट हब’ची उभारणी May 15, 2026 Establishment of 'Integrated Green Data Center Park' and 'AI Compute Hub' in MMR area उद्योग विभाग आणि ‘एएम इंटेलिजन्स लॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्यात सामंजस्य करार #रोजगारनिर्मिती #सामंजस्यकरार #digitalmaharashtra #AIinMaharashtra #maharashtradevelopment