Home टेक न्युज रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळखाडी परिसरातील मच्छीमारांच्या विविध समस्या तसेच औद्योगिक वसाहतीतून सोडण्यात येणाऱ्या...

रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळखाडी परिसरातील मच्छीमारांच्या विविध समस्या तसेच औद्योगिक वसाहतीतून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे मत्स्यव्यवसायाचे नुकसान होत आहे

2
Fishermen in the Dabhol-Khadi area of ​​Ratnagiri district are facing various problems, and the fishing industry is suffering losses due to the discharge of wastewater from industrial estates.

मच्छिमार बांधवांचे नुकसान टाळण्यासाठी यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी दिले.

दाभोळ खाडी परिसरात लोटे औद्योगिक वसाहतीमधून येणाऱ्या प्रदूषित सांडपाण्यामुळे मासेमारीवर होणाऱ्या परिणामांसंदर्भातील मुद्द्यावर मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस माजी आमदार सूर्यकांत दळवी, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.