Home सरकारी योजना दिव्यांगांसाठी मोफत पर्यावरणस्नेही फिरते वाहन दिव्यांग बांधवांसाठी आनंदाची बातमी!

दिव्यांगांसाठी मोफत पर्यावरणस्नेही फिरते वाहन दिव्यांग बांधवांसाठी आनंदाची बातमी!

Free eco-friendly mobility vehicle for the disabled Good news for the disabled!

महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळामार्फत दिव्यांग व्यक्तींना हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे!

योजनेचा उद्देश:

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवणे

रोजगार निर्मितीस चालना देणे

आर्थिक व सामाजिक पुनर्वसन

ऑनलाईन अर्जासाठी लिंक: https://register.mshfdc.co.in येथे अर्ज करा

ही सुवर्णसंधी गमावू नका! तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतील कोणाला याचा लाभ घ्यायचा असल्यास, त्वरित अर्ज भरा आणि ह्या पर्यावरणपूरक उपक्रमाचा भाग व्हा !

शेअर करा आणि ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचवा!

error: Content is protected !!
Exit mobile version