Home नंदुरबार अन्न व्यवसायिकांसाठी महत्त्वाची सूचना!

अन्न व्यवसायिकांसाठी महत्त्वाची सूचना!

Important notice for food business owners!

परवान्याशिवाय अन्न व्यवसाय करणे बेकायदेशीर!

10 लाख रुपयांपर्यंत दंड आणि कठोर कारवाई होऊ शकते!

अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी मोहीम लवकरच सुरू!

काय करावे?

वार्षिक उलाढाल ₹12 लाखांपर्यंत असेल – फक्त नोंदणी (Registration) घ्या

वार्षिक उलाढाल ₹12 लाखांपेक्षा अधिक असेल – अन्न परवाना (License) घ्या

ऑनलाईन नोंदणी/परवाना येथे घ्या:

https://foscos.fssai.gov.in

परवाना वेळेत नूतनीकरण करा, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते!

त्वरित कृती करा आणि कायदेशीर व्यवसाय करा!

सर्व अन्न व्यवसायिकांनी संभाव्य कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी त्वरित परवाना अथवा नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सं. शि. देवरे यांनी केले आहे.

अन्न व औषध प्रशासन, नंदुरबार

#FSSAI#FoodLicense#LegalBusiness#Nandurbar#FoodSafety#FSSAIIndia

error: Content is protected !!
Exit mobile version