Home आरोग्य रायपाटण येथे 9 ऑगस्ट रोजी मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबिर

रायपाटण येथे 9 ऑगस्ट रोजी मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबिर

1
Free Eye and Cataract Screening Camp at Raipatan on August 9

राजापूर(प्रतिनिधी):-दिवालीबेन मोहनलाल मेहता लायन्स आय हॉस्पिटल, रत्नागिरी आणि शिवप्रेमी मित्र मंडळ रायपाटण, ता. राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अत्याधुनिक मशीनद्वारे मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर रविवार 9 ऑगस्ट 2026 रोजी स.9 ते दु 2 या वेळेत श्री राम मंदिर, रायपाटण येथे होणार आहे या शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत/सवलतीच्या दरात/ दुर्बिणीद्वारे केली जाणार आहे. शिबिराचा लाभ घेण्यासाठी आधी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी मंगेश पराडकर