Home नंदुरबार जिल्हा नंदुरबारच्या युवकांसाठी इस्त्रायलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी!

नंदुरबारच्या युवकांसाठी इस्त्रायलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी!

2
Golden job opportunity in Israel for the youth of Nandurbar!

‘घरगुती काळजीसेवक’ पदांसाठी 3,500 जागांची भरती

दरमहा सुमारे ₹2 लाखांपर्यंत मानधन

महिलांसाठी 90% जागा • पुरुषांसाठी 10% जागा

नोंदणी : nsdcjobx.com

#Nandurbar#IsraelJobs#CaregiverJobs#JobOpportunity#Maharashtra#NursingJobs#OverseasJobs#GovernmentUpdate#CareerOpportunity#JobsForYouth#NandurbarUpdates#MahaJobs

See less