Home शैक्षणिक नुकतीच १२वी ची परीक्षा दिलेल्या व १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी….!!!

नुकतीच १२वी ची परीक्षा दिलेल्या व १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी….!!!

Golden opportunity for students who have recently appeared for their 12th exams and have passed 12th....!!!

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “प्रकाश वाटा” उपक्रमासाठी नोंदणीची अंतिम तारीख वाढविण्यात आली आहे.

नोंदणीची अंतिम तारीख : 25 मार्च 2026

इच्छुक विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा.

नोंदणी करण्याची लिंक : https://ee.kobotoolbox.org/x/Jejw1BTf

#PrakashVata#Nandurbar#DistrictAdministration#StudentOpportunity

#FreeCoaching#NEET#JEE#CET#GovernmentInitiative#EducationForAll

error: Content is protected !!
Exit mobile version