
दिवंगत अजित पवार यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो व पवार यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना आणि असंख्य समर्थकांना हा दुखद प्रसंग सहन करण्याचे धैर्य प्रदान करो, ही प्रार्थना करतो, असे महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.