Home नंदुरबार जिल्हा ग्रामसभा म्हणजे लोकशाहीचा पाया गावासाठी | जंगलासाठी | पुढच्या पिढीसाठी

ग्रामसभा म्हणजे लोकशाहीचा पाया गावासाठी | जंगलासाठी | पुढच्या पिढीसाठी

Gram Sabha is the foundation of democracy for the village | for the forest | for the next generation

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा व नंदुरबार यांच्या माध्यमातून राष्ट्रीय पेसा दिवस व सुशासन सप्ताह अंतर्गत सामूहिक वनहक्क (CFR) प्राप्त गावांमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्य मुद्दे:

1. वनहक्क व्यवस्थापन, CFR आराखडा,

2. वनहक्क कायदा 2006 (CFR/IFR),

3. पेसा कायद्यांतर्गत अधिकार

4. मनरेगा अंतर्गत विकासकामांवर ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून सविस्तर चर्चा

#ForestRights#VanHakk#TribalEmpowerment

error: Content is protected !!
Exit mobile version