Home महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभानिमित्त विधानभवनात अभिवादन

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभानिमित्त विधानभवनात अभिवादन

Greetings at Vidhan Bhavan on the occasion of the inauguration of the bicentenary year of Mahatma Jyotirao Phule

मुंबई : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभानिमित्त विधानभवन येथे आज त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव ४ शिवदर्शन साठ्ये व उपसचिव विजय कोमटवार, विधानपरिषदेच्या उपसभापतींचे खासगी सचिव अविनाश रणखांब, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

error: Content is protected !!
Exit mobile version