Home महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले यांना मंत्रालयात आदरांजली

महात्मा ज्योतिराव फुले यांना मंत्रालयात आदरांजली

Tributes paid to Mahatma Jyotirao Phule at Mantralaya

मुंबई:  महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात आदरांजली वाहण्यात आली.सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकज कुमार यांनी मंत्रालयातील महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विजय शिंदे, निलेश हरड, अमोल चव्हाण आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही आदरांजली वाहिली.

error: Content is protected !!
Exit mobile version