जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता नववी व अकरावी लेटरल एंट्री निवड चाचणी परीक्षा-2025
परीक्षेची तारीख: 8 फेब्रुवारी 2025
तुमच्या प्रवेश अर्जात किंवा प्रवेश पत्रात काही दुरुस्ती असल्यास, त्वरित विद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधा!
#NavodayaVidyalaya#Admission2025#StudentLife#Exams#Opportunities#EducationForAll#Nandurbar
