Home नंदुरबार जिल्हा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु!

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु!

3
Other Backward Bahujan Welfare Department's admission process in government hostels has begun!

वसतीगृह प्रवेशासाठी लाभ:

निवास व्यवस्था

दरमहा निर्वाह भत्ता (DBT)

शैक्षणिक साहित्य व भोजन भत्ता

गणवेशासाठी ड्रेस कोड रक्कम

इतर आवश्यक सुविधा पूर्णतः विनामूल्य

पात्रता:

इमाव, विजाभज, विमाप्र, अनाथ, दिव्यांग, आदिवासी घटक प्रवर्गातील विद्यार्थी

मॅट्रीकोत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थी

अर्ज मिळण्याचे ठिकाण: सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय,

सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा: सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार.

शासन पुरस्कृत वसतीगृह म्हणजे गुणवत्तेला पाठबळ !

तुमची संधी वाया जाऊ देऊ नका! आजच अर्ज करा!

#विद्यार्थ्यांसाठी_सुवर्णसंधी

#शासकीय_वसतीगृह #शिक्षण_सर्वांसाठी

#गुणवत्तेला_पाठबळ #समाजकल्याण

#विद्यार्थी_कल्याण #शिक्षणाची_नवदिशा