Home शैक्षणिक नवोदय विद्यालय निवड चाचणी 2025 तुमचे प्रवेशपत्र डाऊनलोड केले का?

नवोदय विद्यालय निवड चाचणी 2025 तुमचे प्रवेशपत्र डाऊनलोड केले का?

3
Have you downloaded your Navodaya Vidyalaya Selection Test 2025 Admit Card?

जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता नववी व अकरावी लेटरल एंट्री निवड चाचणी परीक्षा-2025

परीक्षेची तारीख: 8 फेब्रुवारी 2025

प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी लिंक:

नववीसाठी: https://cbseitms.nic.in/2024/nvsix/

अकरावीसाठी: https://cbseitms.nic.in/2024/nvsxi11/

अधिक माहितीसाठी: www.navodaya.gov.in

महत्त्वाचे:

तुमच्या प्रवेश अर्जात किंवा प्रवेश पत्रात काही दुरुस्ती असल्यास, त्वरित विद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधा!

ही सुवर्णसंधी चुकवू नका! लवकरच तुमचे प्रवेशपत्र डाऊनलोड करा आणि परीक्षेसाठी सज्ज व्हा!

#NavodayaVidyalaya#Admission2025#StudentLife#Exams#Opportunities#EducationForAll#Nandurbar