
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी “100 दिवस कृती आराखडा” अंतर्गत सप्तसूत्री कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेख शाखा व अभिलेख कक्ष तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे भेट देऊन सेवा-सुविधांचा आढावा घेतला.
या तपासणी वेळी अंजली शर्मा (सहायक जिल्हाधिकारी नंदुरबार), श्री. हरिष भामरे (निवासी उपजिल्हाधिकारी), श्री. सतिष निकम (नायब तहसिलदार, अभिलेख शाखा), बांधकाम विभागाचे श्री. इंगळे (उपकार्यकारी अभियंता), श्री. कुणाल सुर्यवंशी (कनिष्ठ अभियंता) व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
#100दिवसकृतीआराखडा#सप्तसूत्रीकार्यक्रम#नंदुरबार#लोकाभिमुखप्रशासन#परिपूर्णसेवा