Home शैक्षणिक NEET (UG) 2025 साठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!

NEET (UG) 2025 साठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!

Important meeting for NEET (UG) 2025 concluded!

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे जिल्हाधिकारी नंदुरबार डॉ. मित्ताली सेठी

यांच्या अध्यक्षतेखाली NEET (UG) 2025 परीक्षेच्या आयोजनासंदर्भात एक मार्गदर्शन बैठक पार पडली.

उपस्थित मान्यवर:

जिल्हाधिकारी नंदुरबार डॉ. मित्ताली सेठी

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. हरीश भामरे

NTA नोडल अधिकारी

जिल्ह्यातील 10 परीक्षा केंद्रांचे केंद्रप्रमुख

बैठकीतील प्रमुख मुद्दे:

NTA च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन – परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व सूचनांचे काटेकोर पालन आवश्यक.

गोपनीयता आणि सुरक्षा – परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत उच्चतम पातळीवरील गोपनीयता व सुरक्षा राखण्याचे निर्देश.

समन्वयाचा आग्रह – DLC सदस्य, केंद्रप्रमुख व NTA अधिकारी यांच्यात योग्य समन्वय अत्यावश्यक.

बैठकीचा समारोप सर्व अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करण्याच्या निर्धाराने केला.

पारदर्शकता, शिस्त व शांतता हाच आमचा निर्धार!

#NEET2025#Nandurbar#ExamReady#TogetherWeCan#SafeAndSecureExam#Teamwork

error: Content is protected !!
Exit mobile version