Home महाराष्ट्र S.I.R महाराष्ट्र 2026 प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती!

S.I.R महाराष्ट्र 2026 प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती!

Important information regarding S.I.R Maharashtra 2026 process!

दिनांक 28 मार्च 2026 व 29 मार्च 2026 रोजी

शहरी भागातील विविध ठिकाणी Mapping प्रक्रिया सुरू आहे.

तसेच,

ग्रामीण भागात ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये Mapping सुरू आहे.

वेळ: सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत

तुमचे नाव मतदार यादीत योग्यरीत्या नोंदले आहे का ते तपासा.

कुटुंबातील सदस्यांची (Progeny) नोंदणी पूर्ण करा.

Unmapped यादीतील नागरिकांनी Enumeration Form भरणे आवश्यक आहे.

तुमचा सहभाग म्हणजे मजबूत लोकशाही!

आजच भेट द्या आणि प्रक्रिया पूर्ण करा.

#SIRMaharashtra2026#VoterUpdate#ElectionAwareness#MaharashtraVotes

#MappingDrive#Nandurbar#Grampanchayat#UrbanIndia#RuralIndia

#CitizenDuty#लोकशाही#मतदारनोंदणी#AwarenessCampaign

error: Content is protected !!
Exit mobile version