Home शेती शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना

शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना

Important notice for farmers

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी विविध प्रकारच्या खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता नाही.

जिल्हा प्रशासनामार्फत खत पुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणा सज्ज आहेत.

तरी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे.

– जिल्हा प्रशासन, नंदुरबार

#शेतकरीहित#खरीपहंगाम#खतसाठा#जिल्हाप्रशासननंदुरबार#कृषिविभाग#शेतकरीबांधव#अधिकृतमाहिती#अफवांवरविश्वासनको#कृषीअपडेट#Nandurbar#FarmerSupport#KharifSeason#AgricultureUpdate#FarmersFirst

error: Content is protected !!
Exit mobile version