Home शेती शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना

शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना

1
Important notice for farmers

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी विविध प्रकारच्या खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. 🌱

जिल्हा प्रशासनामार्फत खत पुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणा सज्ज आहेत. 🚜

तरी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे. ✅

– जिल्हा प्रशासन, नंदुरबार

#शेतकरीहित#खरीपहंगाम#खतसाठा#जिल्हाप्रशासननंदुरबार#कृषिविभाग#शेतकरीबांधव#अधिकृतमाहिती#अफवांवरविश्वासनको#कृषीअपडेट#Nandurbar#FarmerSupport#KharifSeason#AgricultureUpdate#FarmersFirst