जिल्ह्यात खरीप हंगामासाठी विविध प्रकारच्या खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. ![]()
जिल्हा प्रशासनामार्फत खत पुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणा सज्ज आहेत. ![]()
तरी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे. ![]()
– जिल्हा प्रशासन, नंदुरबार
#शेतकरीहित#खरीपहंगाम#खतसाठा#जिल्हाप्रशासननंदुरबार#कृषिविभाग#शेतकरीबांधव#अधिकृतमाहिती#अफवांवरविश्वासनको#कृषीअपडेट#Nandurbar#FarmerSupport#KharifSeason#AgricultureUpdate#FarmersFirst
















