Home नंदुरबार जिल्हा पशुपालकांसाठी महत्त्वाची संधी!

पशुपालकांसाठी महत्त्वाची संधी!

Important opportunity for livestock farmers!

नंदुरबारमध्ये ‘पशु आरोग्य रक्षक’ प्रमाणपत्र अभ्यासक्रम आता उपलब्ध — ग्रामीण भागातील इच्छुक युवक-युवतींसाठी रोजगारक्षम प्रशिक्षण!

कोर्समध्ये शिकवले जाणारे कौशल्य:

• गावात प्राण्यांची वैद्यकीय सेवा

• रोगप्रतिकारक लसीकरण

• जनावरांचे निर्जंतुकीकरण व स्वच्छता व्यवस्थापन

• प्राथमिक उपचार

• पशुपालकांना शास्त्रीय पद्धतींचे मार्गदर्शन

⦁ पात्रता: 8वी उत्तीर्ण

⦁ कालावधी: 6 दिवस

⦁ प्रशिक्षण शुल्क: ₹1120

ठिकाण: कृषि विज्ञान केंद्र, कोळदे, नंदुरबार

प्रशिक्षण कालावधी: 17 ते 22 नोव्हेंबर 2025

संपर्क: डॉ. खुशाल राठोड – 9130821998

ग्रामीण उद्योजकता, पशुसंवर्धन आणि रोजगाराच्या नव्या वाटा — एकाच प्रशिक्षणात!

#Nandurbar#PashuAarogyaRakshak#KrushiVigyanKendra#LivestockTraining#AnimalHusbandry#SkillDevelopment#RuralDevelopment#Pashupalan#FarmersTraining

error: Content is protected !!
Exit mobile version