Home महाराष्ट्र तुमच्या हातातील कॅमेरा बनू शकतो रोजगाराची नवी वाट

तुमच्या हातातील कॅमेरा बनू शकतो रोजगाराची नवी वाट

The camera in your hand can become a new avenue for employment

भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI), नंदुरबार तर्फे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे मोफत प्रशिक्षण — प्रवेश मर्यादित, फक्त ३५ प्रशिक्षणार्थींसाठी!

प्रशिक्षण वैशिष्ट्ये:

वातानुकूलित डिजिटल वर्ग

प्रॅक्टिकल वर्कशॉप

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन

बँक/शासकीय योजनांमधून आर्थिक मदत मिळवण्यासाठी सहाय्य

२ वर्षे सातत्यपूर्ण फॉलो-अप

पूर्ण प्रशिक्षण मोफत!

प्रशिक्षण केंद्र पत्ता:

सर्वे नं. 679, जिल्हा क्रीडा संकुल जवळ, खामगाव रोड, नंदुरबार

संपर्क:

MR. Baisane Sir – 9689900223

कालावधी: 31 दिवस

ग्रामीण भागातील 18–45 वयोगटासाठी

आजच नोंदणी करा!

#Nandurbar#RSETI#SBIRSETI#FreeTraining#PhotographyTraining#VideographyTraining#WomenEmpowerment#SkillDevelopment#RuralDevelopment

error: Content is protected !!
Exit mobile version