सार्वजनिक आरोग्य विभाग आणि ट्रेन्ड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया (टीएनएआय), महाराष्ट्र शाखेने राज्यातील परिचर्या विद्यालये, महाविद्यालयात प्रशिक्षण घेत असलेल्या आणि सेवेतील कार्यरत परिचारिकांसाठी ‘क्षयरोगमुक्त भारत’ या विषयावर अभिनव रिल स्पर्धा आयोजित केली आहे
