Home टेक न्युज माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’

2
'Jai Maharashtra' – Produced by the Directorate General of Information and Public Relations

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

‘जय महाराष्ट्र’ मध्ये बुधवार, दि. २९ जुलै रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर ही मुलाखत पाहता येईल.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात २९, ३०, ३१ जुलै आणि १ व ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७:२५ ते ७:४० या वेळेत आकाशवाणीची सर्व केंद्रे आणि ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवरही ही मुलाखत ऐकता येईल.

#जयमहाराष्ट्र

#दिलखुलास