Home शेती ॲग्रीस्टॅक योजनेत सहभागी होऊन भविष्यासाठी पुढे चला!

ॲग्रीस्टॅक योजनेत सहभागी होऊन भविष्यासाठी पुढे चला!

Join the Agristack project and move forward for the future!

शहादा तालुक्यातील खेडदिगर ग्रामपंचायतीत ॲग्रीस्टॅक योजना नोंदणी कॅम्प उत्साहात संपन्न! तहसिलदार दीपक गिरासे यांनी या कॅम्पला भेट देऊन खातेदारांना मोठ्या प्रमाणावर नोंदणीसाठी प्रोत्साहित केले. यावेळी ग्रामस्थ, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या उपस्थितीत हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

आता वेळ आहे भविष्याचा विचार करून ॲग्रीस्टॅक योजनेत सामील होण्याची!

आपल्या शेतसामान्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच नोंदणी करा!

#ॲग्रीस्टॅकयोजना#शेतकरीहित#शहादा#ग्रामीणविकास#Agristack#FarmersWelfare#Shahada#RuralDevelopment

error: Content is protected !!
Exit mobile version