Home महाराष्ट्र राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात महाराष्ट्र वन विभागाने उल्लेखनीय कामगिरी...

राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात महाराष्ट्र वन विभागाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात दुसरे स्थान पटकावले

Maharashtra Forest Department achieved remarkable performance in the state government's 150-day e-governance improvement program, securing second position in the state.

विभागाला २०० पैकी १७१.५ गुण मिळाले असून डिजिटल कारभारात तो अग्रगण्य विभागांपैकी एक ठरला आहे. या यशाबद्दलचा पुरस्कार वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वीकारला.

#ईगव्हर्नन्स

#सेवाकर्मी

#GoodGovernance

error: Content is protected !!
Exit mobile version