Home महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात ५ मासिक व ६ भव्यतम सोडती तसेच...

महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात ५ मासिक व ६ भव्यतम सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात.

Maharashtra State Lottery conducts 5 monthly and 6 grand draws as well as weekly draws every month.

जानेवारी २०२६ मध्ये महाराष्ट्र नाताळ नवीन भव्यतम सोडत, महाराष्ट्र सह्याद्री, महाराष्ट्र गणेश लक्ष्मी मकर संक्रांत विशेष, महाराष्ट्र गौरव, महाराष्ट्र तेजस्विनी व महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आल्याचे उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांनी कळविले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version